Neha Kakkar : हाय गर्मी! नेहाच्या अदांनी चाहते झाले दिलबर

सकाळ डिजिटल टीम

सेल्फी क्वीन म्हणून ओळखली जाणारी नेहा कक्कर ही एक नामवंत गायिका आहे.

Neha Kakkar | sakal

 इंडियन आयडलमध्ये नेहा जजच्या भूमिकेतही दिसते.

Neha Kakkar | sakal

तिने तिच्या करीअरची सुरवात 2008 मध्ये नेहा द रॉक स्टार या गाण्यापासून केली.

Neha Kakkar | sakal

तिने तिच्या करीअरमध्ये एकामागून एक हिट गाणे दिले आहे.

Neha Kakkar | sakal

नेहा कक्कर सिंगिंगसोबत डान्सिंग सुद्धा करते.

Neha Kakkar | sakal

नेहाला मॉडेलिंगची आवड आहे. त्यामुळे ती नेहमीच हटक्या लूकमध्ये दिसून येते.

Neha Kakkar | sakal

ती लाईव्ह शो सुद्धा करते. तिच्या लाईव्ह शोमध्ये तिचे चाहते प्रचंड गर्दी करतात.

Neha Kakkar | sakal

तिला इंडीअन शकीरा म्हणूनही ओळखले जाते.

Neha Kakkar | sakal

सोशल मीडियावर ती खूप अॅक्टीव्ह असते. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.

Neha Kakkar | sakal

नेहाने  रोहनप्रीतसोबत लग्न केले असून ती त्याच्यासोबतच्या अनेक रोमँटीक फोटो शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Kakkar | sakal