काय होतीस तू काय झालीस तू! Neha Kakkar

Vaishali Patil

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर चाहत्यांची लाडकी आहे.

नेहा तिच्या गाण्यांवर चाहत्यांना नाचायला भाग पाडते.

Neha Kakkar

तिच्या गाण्यांसोबतच नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते.

Neha Kakkar

नेहा कक्करचे पती रोहनप्रीतसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Neha Kakkar

आता नेहा कक्करने तिचा नवीन फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Neha Kakkar

मात्र या फोटोमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Kakkar