Carrot: हिवाळ्यात गाजर खाण्यचे आरोग्यदायी फायदे ऐकून व्हाल चकीत

सकाळ डिजिटल टीम

गाजर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. म्हणूनच गाजराला सुपरफूड म्हटले जाते. 

Carrot Benefits | esakal

गाजराच्या अर्धा कप रसामध्ये २५ कॅलरी, ६ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, २ ग्रॅम फायबर, ३ ग्रॅम शुगर आणि ०.५ ग्रॅम प्रोटीन असते. 

Carrot Benefits | esakal

 व्हिटॅमिन A, K, C, पोटॅशियम, फायबर आणि कॅल्शियम तसेच लोह यांसारखे महत्त्वाचे पोषक घटकदेखील गाजरात असतात.

Carrot Benefits | esakal

गाजर डोळे आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. तसेच ते मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांमध्येही फायदेशीर आहे.

Carrot Benefits | esakal

गाजर डोळे आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. तसेच ते मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांमध्येही फायदेशीर आहे.

Carrot Benefits | esakal

गाजर डोळ्यांसाठी खूप चांगले मानले जाते. त्यात बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे जीवनसत्व डोळे निरोगी ठेवण्यास मदत करते. 

Carrot Benefits | esakal

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी गाजर खूप फायदेशीर आहे. जर तुमचे पोट साफ नसेल तर तुम्ही कच्चे गाजर खावे.

Carrot Benefits | esakal

गाजरातील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Carrot Benefits | esakal