चेहऱ्यावर ग्लो येत नसेल तर, तूप पायाच्या तळव्यांना चोळा येईल चमचमता ग्लो!

सकाळ डिजिटल टीम

तुप महत्व

जेवणात तुपाला फार महत्व आहे.

rubbing ghee on the feet | esakal

अत्यंत गुणकारी

मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

rubbing ghee on the feet | esakal

पायांच्या तळव्यांना तुपाने मसाज

रात्री झोपताना तळव्यांना तूप लावून मसाज केल्याने काही दिवसात या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

rubbing ghee on the feet | esakal

पायांच्या नसा मोकळ्या

पायांना तुपाने मसाज केल्यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होऊन तळव्यांना व पायांना आराम मिळतो.

rubbing ghee on the feet | esakal

महिन्याभरातच परिणाम दिसून येईल.

जर आपण हा उपाय रोज करायला सुरुवात केली तर महिन्याभरातच त्याचा परिणाम दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rubbing ghee on the feet | esakal