व्यायाम करताना त्वचेची काळजी अशी घ्या! Health Tips

Aishwarya Musale

व्यायाम

व्यायाम करणं त्वचा आणि शरीर दोघांसाठीही फायदेशीर ठरतं. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचेची काळजी घेताना काही चुका तुमची त्वचा खराब करू शकतात.

exercise | sakal

घाम

खास करून व्यायाम करताना या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण व्यायाम केल्याने घाम येतो. घाम साफ केला नाही तर तुमच्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

exercise | sakal

त्वचा स्वच्छ करा

वर्कआउटपूर्वी चेहरा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. यामुळे त्वचेवर जमा झालेली घाण साफ होते.

exercise | sakal

फेस वॉश

अशावेळी व्यायाम करण्यापूर्वी आपला चेहरा फेस वॉशने स्वच्छ करावा. असे केल्याने आपल्याला त्वचेचा संसर्ग होत नाही.

exercise | sakal

सनस्क्रीन लावा

जर तुम्ही व्यायाम करत असाल तर सनस्क्रीन जरूर लावा. कारण व्यायाम करतानाही आपल्या त्वचेला संरक्षणाची गरज असते.

exercise | sakal

चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका

व्यायामादरम्यान चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळावे. जिम करताना प्रत्येकजण एक्सरसाइज मशीनला हात लावतो. अशा वेळी तुम्हाला इन्फेक्शनचा धोका असू शकतो.

exercise | sakal

मेकअप लावू नका

काही महिला व्यायामा दरम्यान मेकअप लावतात जे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

exercise | sakal

इन्फेक्शन

अशा वेळी तुम्हाला मुरुम आणि इन्फेक्शनची समस्या होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

exercise | sakal