फक्त काकडीच नाही तर तिच्या सालीचेही आहेत अनेक फायदे

Aishwarya Musale

काकडी

काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असते, त्यामुळे त्वचेला हायड्रेट राहते. काकडीत दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

काकडीची साल

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काकडीची साल थंड करून डोळ्यांना लावा. काकडीची साल चेहऱ्यावर लावल्यास ओपन पोअर्स स्वच्छ होतात. 

व्हिटॅमिन सी

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असते, त्यामुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावरील मुरुम

चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यास काकडीची साल चेहऱ्यावर लावा. 

चेहऱ्यावर सूज

चेहऱ्यावर सूज आली असेल तर काकडीचे तुकडे चेहऱ्यावर लावून थोडावेळ ठेवावे. 

चेहऱ्यावरील त्वचेचे तेल

काकडीचा वापर केल्याने चेहऱ्यावरील त्वचेचे तेल कमी होण्यास मदत होते. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या

काकडीची साल चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. 

पोटदुखी

यामुळं पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या दूर होऊन पोटही स्वच्छ राहील. 

डायबिटीस असलेल्या रूग्णांनी कांदा खावा की नाही? जाणून घ्या…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.