Skin Care: साबण की बॉडी वॉश, काय आहे त्वचेसाठी उत्तम?

सकाळ डिजिटल टीम

साबण आणि बॉडी वॉश दोन्ही तुमच्या बॉडीवर साचलेली धूळ काढण्यास मदत करते. मात्र तुम्ही कधी विचार केलाय की या दोघांमध्ये तुमच्या बॉडी केयरसाठी उत्तम काय ठरतं?

साबणाने तुमची त्वचा कोरडी पडते. तर बॉडी वॉशमध्ये हायड्रेटिंग इंग्रेडिएंट्स असतात. जे तुमच्या बॉडीला मॉश्चराईज करतात.

बॉडी वॉशच्या तुलनेत तुमची बॉडी साबणाने लवकर ड्राय होते.

ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी दुसऱ्यांची साबण वापरल्यास त्यांना सोरायसीस किंवा अॅकनिज येण्याची शक्यता असते. बॉडी वॉशमध्ये ही रिस्क नाहीये.

बॉडी वॉश स्किनचं ऑईल काढाण्यास मदत करते तर साबण फक्त शरीरावरचा धूळ काढण्यास उपयुक्त आहे.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरीयल इनफेक्शन असेल तर साबणाचा वापर अजिबात करू नका. अशा वेळी नीम बॉडी वॉश लावणं योग्य राहिल.

प्रत्येक जागी ओली साबण घेऊन जाणं शक्य नसते तर बॉडी वॉश तुम्ही इझिली कॅरी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.