Vitamin E Capsule चेहऱ्यावर लावण्याचे फायदे!

Aishwarya Musale

त्वचेसाठी फायदेशीर

Vitamin E Capsule पोषक तत्वांनी समृद्ध असतात. यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याचबरोबर त्वचेसाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते.

vitamin e | sakal

व्हिटॅमिन ई

जर तुम्ही रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावत असाल तर ते अधिक फायदेशीर मानले जाते. रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने चेहरा सुधारतो.

vitamin e | sakal

चेहरा

चला जाणून घेऊया चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई तेल लावण्याचे काय फायदे आहेत?

vitamin e | sakal

रंग सुधारतो

त्वचेवर केमिकलचं उत्पादन वाढल्याने त्वचेचा रंग काळा होतो. अशावेळी रोज रात्री व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

vitamin e | sakal

वृद्धत्वापासून बचाव

जर आपण रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावले तर वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास देखील मदत होते.

vitamin e | sakal

सुरकुत्या

कारण बहुतेक लोकांची त्वचा कोरडी असते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा येऊ लागतात.

vitamin e | sakal

रात्री झोपण्यापूर्वी

अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर व्हिटॅमिन-ई तेल लावल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवत नाही.

vitamin e | sakal

कोरडी त्वचा

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचेला हायड्रेट करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vitamin e | sakal