Multani Mati : मुलतानी मातीच्या या फेस पॅकनी एकदाच उजळेल चेहरा.

सकाळ डिजिटल टीम

मुलतानी माती ही नैसर्गिक मातीची पावडर आहे जी त्वचा मऊ, चमकदार आणि कोमल बनवते.

Multani Mati | esakal

हे चेहऱ्यावर एकाच पद्धतीने नाही तर वेगवेगळ्या प्रकारे लावता येते.

Multani Mati | esakal

मुलतानी माती फेस पॅक

मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी, दूध, एलोवेरा जेल, हळद असे घटक मिसळून चांगले फेस पॅक तयार केले जातात.

Multani Mati | esakal

डाग दूर करण्यासाठी फेस पॅक

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आणि डागांच्या खुणा हलक्या करण्यासाठी हा फेस पॅक बनवून लावता येतो.

Multani Mati | esakal

फेस पॅक बनवायची पद्दत

२ चमचे टोमॅटोचा रस, २ चमचे मुलतानी माती, एक चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा. घट्ट पेस्ट बनल्यानंतर, सुमारे 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि हलक्या हाताने घासून धुवा. त्वचेवर चमक येईल.

Multani Mati | esakal

सनबर्नसाठी फेस पॅक

हा फेस पॅक लावण्यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा पुदिना पावडर आणि एक चमचा दही मिसळा. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. ते आठवड्यातून एकदा लावू शकते.

Multani Mati | esakal

फ्रीकल पासून मुक्ती

एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा कच्चे दूध मिसळा. या मिश्रणात पाणी टाकून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा फेसपॅक चांगला सुकल्यानंतर 25 ते 30 मिनिटांनी धुवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multani Mati | esakal