लवकरच लाँच होणार स्कोडाची 'इन्याक' ईव्ही, पाहा पहिली झलक

Sudesh

स्कोडा

स्कोडा कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

एक्स्पो

स्कोडाच्या या गाडीची झलक भारत मोबिलिटी एक्स्पो 2024 मध्ये पहायला मिळाली.

Skoda Enyaq EV | eSakal

एन्याक

या गाडीचं नाव Enyaq असं आहे. ही स्कोडाची प्रीमियम इलेक्ट्रिक कार आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

बॅटरी पॅक

या गाडीमध्ये 77kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. तसंच यात ड्यूअल मोटर AWD देण्यात आलं आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

रेंज

या कारची बॅटरी 265bhp पॉवर जनरेट करते. याची रेंज 513 किलोमीटर प्रतिचार्ज असणार आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

लुक

या गाडीमध्ये एमईबी प्लॅटफॉर्म दिला आहे. या ईव्हीला अतिशय स्टायलिश लुक देण्यात आला आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

फीचर्स

या गाडीमध्ये डीसी फास्ट चार्जिंग, प्रीमियम इंटेरियर्स आणि मोठा स्पेस मिळतील असं सांगण्यात येत आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

लाँच

या गाडीच्या लाँचबाबत अद्याप अधिक माहिती देण्यात आली नाही. भारतात ही कार प्रायोगिक तत्वावर लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Skoda Enyaq EV | eSakal

भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये दिसली इलेक्ट्रिक मर्सिडीज, पाहा फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mercedes-Benz Electric EQG | eSakal