आयपीएलमधील सर्वात संथ अर्धशतकी भागीदारीचा धनी कोण?

अनिरुद्ध संकपाळ

गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शने 2012 च्या हंगामात 47 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली होती.

त्यानंतर 2013 मध्ये अंबाती रायुडू आणि पोलार्डने देखील 47 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली होती.

फाफ ड्युप्लेसिस आणि अनुज रावत यांनी 2022 मध्ये मुंबईविरूद्ध 49 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली होती.

चौथ्या क्रमांकावरची सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी ही 2022 मध्ये राहुल त्रिपाठी आणि मार्करम यांनी केली होती. त्यांनी आरसीबीविरूद्ध 49 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्रॅड हॉज आणि चेतेश्वर पुजारा आहेत. त्यांनी 2010 मध्ये राजस्थानविरूद्ध 50 चेंडूत 50 धावांची भागीदारी रचली.

अक्षर पटेल आणि अमन खान यांनी गुजरातविरूद्ध 54 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. ही आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी ठरली.

त्यांची बरोबरी आता मुंबईच्या इशान किशन आणि नेहल वढेराने केली. त्यांनी लखनौविरूद्ध 54 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.