हा आहे जगातील सगळ्यात लहान देश, जिथे राहतात १ हजारापेक्षाही कमी लोक

Anuradha Vipat

व्हॅटिकन सिटी

जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, जो इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित आहे

smallest country in the world

आंतरराष्ट्रीय देश

या देशाची स्थापना १९२९ मध्ये झाली होती, तेव्हापासून या देशाची आंतरराष्ट्रीय देश म्हणून ओळख आहे

smallest country in the world

एकूण क्षेत्रफळ

इटलीच्या 2 मैलांच्या सीमेने ते वेढलेले आहे, एकूण क्षेत्रफळ ४४ हेक्टर (सुमारे ११० एकर) आहे

smallest country in the world

लोकसंख्या

व्हॅटिकन सिटीची (Vatican City) लोकसंख्या केवळ ८२५ आहे

smallest country in the world

एकूण ११० लोक

त्यांची स्वतःची सेना आहे, ज्यामध्ये एकूण ११० लोक आहेत

smallest country in the world

कठोर प्रशिक्षण

या सैन्यात सामील होण्यासाठी येथील नागरिकांना कठोर प्रशिक्षण आणि निवड प्रक्रियेतून जावे लागते.

smallest country in the world

पासपोर्ट

त्यांच्याकडे विमानतळ नसले तरी त्यांच्या नागरिकांकडे व्हॅटिकन सिटीचे पासपोर्ट आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

smallest country in the world