"लग्नानंतर माझ्या अकाउंटमध्ये एक रुपयासुद्धा नव्हता...."

साक्षी राऊत

स्मृती ईरानी

एक्ट्रेस स्मृती ईरानी हे इंडस्ट्रीबरोबरच राजकारणातलंही चर्चित नाव आहे. स्मृती ईराणींचे सोशल मीडियावरही भरपूर फॅन्स आहेत.

Smriti Irani

स्मृती कोणत्या पदावर

अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती ईराणी या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत.

Smriti Irani

वर्ष २००० मध्ये झाली होती सुरुवात

स्मृती ईरानीने २००० मध्ये टेलीव्हिजनवर शोज करायला सुरुवात केली आणि बऱ्याच फेमस शोजमध्ये काम केले.

Smriti Irani

तुलसी विरानी

एकता कपूरचा हिट शो क्यूकी सास भी कभी बहू थी या शोनंतर स्मृतीला स्टारडम मिळालं. या शोमध्ये स्मृतीने तुलसी विरानीची भूमिका साकारली होती.

Smriti Irani

शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा

स्मृती अलीकडेच रणवीर अल्लाहबादियाच्या शो मध्ये आल्या होत्या. रणवीरशी बोलताना त्यांनी त्यांच्या अनेक पर्सनल आणि प्रोफेशनल अनुभवांबाबत सांगितले.

Smriti Irani

एकेकाळी नव्हते पैसे

रणवीरसोबत बोलताना त्या म्हणाल्या जेव्हा त्यांना क्यूकी सास भी कभी बहू थी मध्ये काम मिळाले तेव्हा त्यांच्याजवळ अजिबात पैसे नव्हते.

Smriti Irani

घरासाठी पैसे उधार घेतले होते

शो मिळाला त्यावेळी स्मृतीचे लग्न झाले होते. त्यावेळी त्यांच्याकडे घर घ्यायला पैसे नव्हते. घर घेण्यासाठी त्यांनी बँकेतून लोन घेतले होते.

Smriti Irani

स्मृती ईरानीचे शोज

स्मृती ईरानी यांनी अनेक लोकप्रिय शोजमध्ये काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Irani