Kiran Mahanavar
महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षामध्ये मोठी प्रगती केली आहे.
बीसीसीआयच्या महिला प्रीमियर लीगने या खेळाडूंसाठी कुबेराचा खजिना उघडून दिला आहे.
त्यामुळेच आता क्रिकेटविश्व अधिक ग्लॅमरस' होईल यात शंका नाही.
सध्या सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकातही काही खेळाडू आपल्या ग्लॅमरस लूकने क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.
स्मृती मानधना - भारत, अष्टपैलू
एलिसे पेरी- ऑस्ट्रेलिया, अष्टपैलू
बिसमाह मारुफ - पाकिस्तान,सुन लुस
जहांआरा आलम - बांगलादेश, गोलंदाज
सुन लुस - द. आफ्रिका, अष्टपैलू-कर्णधार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.