Kiran Mahanavar
आज 18 जुलै रोजी स्टार फलंदाज स्मृती मानधना तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे.
ती भारतीय महिला संघाची उपकर्णधार आहे आणि बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असलेल्या टीम इंडियाचा भाग आहे.
स्मृती मानधना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.
2013 साली वयाच्या 17 व्या वर्षी तिने बांगलादेशविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आतापर्यंत टीम इंडियासाठी 4 कसोटी, 78 एकदिवसीय आणि 119 टी-20 सामने खेळले आहेत.
भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे, तिने 2019 साली न्यूझीलंडविरुद्ध 24 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकले होते.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारी स्मृती मानधना तिसरी खेळाडू आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 22 अर्धशतके झळकावली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.