म्हणून बेंबीला तूप लावणे आहे फायद्याचे

Anuradha Vipat

त्वचेच्या काही समस्या

बेंबीला देशी तूप लावल्याने शरीराच्या आणि त्वचेच्या काही समस्या दूर होतात

applying ghee to bembi

त्वचा मुलायम आणि गुळगुळीत

बेंबीमध्ये सतत तूप लावल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होते

applying ghee to bembi

वेदना आणि जळजळ

वेदना आणि जळजळ यांसारखी समस्या असल्यास बेंबीत तूप लावल्याने आराम मिळतो

applying ghee to bembi

फाटलेले ओठ

बेंबीत तूप लावल्याने ओठ फाटले असतील तर लवकर आराम मिळतो.

applying ghee to bembi

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम

बेंबीत तूप लावल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

applying ghee to bembi

गॅसपासून सुटका

बेंबीत तूप लावल्याने गॅसपासूनही सुटका मिळते

applying ghee to bembi

पोट दुखत असले तर

बेंबीत तूप लावल्याने पोट दुखत असले तर त्यापासुनही सुटका मिळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

applying ghee to bembi