पालक म्हणून खूप अभिमान...दिग्दर्शक रवी जाधव यांची मुलासाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

दिग्दर्शक रवी जाधव

नटरंग', 'टाईमपास', 'न्यूड', 'बालगंधर्व' यांसारख्या सिनेमातून आपल्या दिग्दर्शनाची छाप पडणारे  दिग्दर्शक रवी जाधव

Ravi Jadhav's special post for his son

खास पोस्ट शेअर

नुकतीच रवी जाधव यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांचा मुलगा अंश जाधव नुकताच पदवीधर झाला आहे

Ravi Jadhav's special post for his son

डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी

रवी आणि मेघना जाधव यांचा मुलगा अंशने कॅनडातील बड्या कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवली आहे

Ravi Jadhav's special post for his son

मुलाचं कौतुक

त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या मुलासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाचं कौतुक केलं आहे. 

Ravi Jadhav's special post for his son

फोटो शेअर

त्याच्यासोबतचे त्याच्या युनिव्हर्सिटीमधील फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, 'पालकांसाठीचा अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) पदवी पूर्ण केली

Ravi Jadhav's special post for his son

लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव

त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

Ravi Jadhav's special post for his son

आईची साडी नेसणे म्हणजे सुख! सोनमने नेसली आईची 35 वर्षे जुनी साडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam kapoor