म्हणून टायगर श्रॉफ " रॅम्बो "साठी कास्ट झाला

Anuradha Vipat

अभिनेता टायगर श्रॉफ

अ‍ॅक्शन फिल्म्स करून कायम चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर हा या पिढीतील पहिला हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन हिरो बनला आहे

Tiger Shroff

अॅक्शन स्टारडम

त्याच्या एकेरी भूमिका आणि अफलातून मोहित करणाऱ्या अॅक्शन स्टंट्सने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे आणि तो फार कमी वेळात अॅक्शन स्टारडम कडे वळला आहे

Tiger Shroff

पहिला अभिनेता म्हणून साइन

दिग्दर्शक आणि निर्माता सिद्धार्थ आनंदने रॅम्बोच्या हिंदीमध्ये रिमेक करण्याच ठरवलं तेव्हा त्यांनी टायगर श्रॉफला चित्रपटातील पहिला अभिनेता म्हणून साइन केले

Tiger Shroff

चित्रपटाचे रोलिंग सुरू

चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू आहे आणि निर्माते पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला चित्रपटाचे रोलिंग सुरू करणार आहेत.

Tiger Shroff

टायगरची निवड स्पष्ट

एका चित्रपट विश्लेषकाने खुलासा केला " टायगरची निवड स्पष्ट आहे. तो जे करतो अस कोणी करू शकत नाही.

Tiger Shroff

अॅक्शन चित्रपटांच्या शैलीसाठी तयारी

सध्या टायगर स्वत: वर काम करत असून त्याच्या अॅक्शन चित्रपटांच्या शैलीसाठी तयारी करत आहे.

Tiger Shroff

सुपरस्टार म्हणून टायगरने नाव कमावलं

मोठा अॅक्शन सुपरस्टार म्हणून टायगरने आपल नाव कमावलं असून मार्शल आर्ट्स आणि पार्करमधील प्रशिक्षणासाठी अनेक वर्षांची मेहनत करून त्याने प्रत्येक स्टंट केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff