Sofia Ansari : सोफियानं शेअर केला साडीतला लूक; हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले, तुझी घायाळ..

सकाळ डिजिटल टीम

हॉट फोटो पोस्ट

सोफिया अन्सारी नेहमीच तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.

फोटो मिनिटांतच व्हायरल

जेव्हाही ती तिचे फोटो शेअर करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होतात.

साडी नेसून फोटोशूट

अलीकडंच, सोफियानं नवीन साडी नेसून फोटोशूट केलंय.

बोल्डनेस पाहून चाहते घायाळ

एथनिक लूकमध्ये तिचा बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सोफियाचा हा साडीवरचा लूक अनेकांना आवडलाय.

मी सर्वात बोल्ड

सोफियानं फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'यात मी सर्वात बोल्ड दिसत आहे.'

तुमची घायाळ करणारी अदा

एका यूजर्सनं कमेंट करताना लिहिलंय, 'सोफिया मॅडम, ही तुमची घायाळ करणारी अदा आहे.'

तुमच्या फिटनेसचं रहस्य काय?

तर, दुसऱ्या एका यूजर्सनं कमेंट करताना लिहिलंय, 'तुमच्या फिटनेसचं रहस्य काय? टिप्स द्या.'

फॅन फॉलोअर्सची यादी मोठी

सोफियाची इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोअर्सची यादी मोठी मजबूत आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sofia Ansari Photo