Soha Ali Khan : सुपर स्टाईलिश अन् हॉट आहे सोहा...

सकाळ डिजिटल टीम

सोहा अली खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Soha Ali Khan

सोशल मीडियावर सक्रिय

सोहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Soha Ali Khan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सोहा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Soha Ali Khan

लेटेस्ट फोटो

अशातच सोहाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Soha Ali Khan

फोटो वायरल

सोहाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Soha Ali Khan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सोहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Soha Ali Khan

हॉट लूक

या फोटोत सोहा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soha Ali Khan