दिवाळीच्या स्वच्छतेच्या काही टिप्स

Anuradha Vipat

काही टिप्स

दिवाळीसाठी घर स्वच्छ करण्याच्या काही टिप्स सांगत आहोत, फॉलो करू शकता.

Diwali Cleaning Tips

वापरत नसलेल्या गोष्टी

आपण वापरत नसलेल्या गोष्टी फेकून द्या.

Diwali Cleaning Tips

सुती कपडे

घरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी फक्त सुती कपडे वापरा.

Diwali Cleaning Tips

साफसफाई

बेकिंग पावडर, सर्फ वॉटर, व्हाईट व्हिनेगर, ब्रश, स्पंज ठेवा, कारण साफसफाई करताना या गोष्टी लागतात

Diwali Cleaning Tips

डिटर्जंट पाण्याचा वापर

स्विच बोर्ड देखील स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट पाण्याचा वापर करा

Diwali Cleaning Tips

गरजू व्यक्तीला दान

सर्वप्रथम हे जुने कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा

Diwali Cleaning Tips

पाण्यामुळे विजेचा शॉक

स्वीच बोर्ड साफ करताना मुख्य वीज बंद करा अन्यथा पाण्यामुळे विजेचा शॉक लागू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Cleaning Tips