तीन मुलांची आई आहे 'वंडर वुमन', पण अजूनही...

सकाळ डिजिटल टीम

डीसी फ्रँचायझीमधील सर्वात प्रसिध्द नावांपैकी एक म्हणजे 'वंडर वुमन' स्टारर गॅल गॅडोट.

some interesting facts about wonder women Gal Gadot

गॅडोट ही मूळचा इस्रायलची आहे आणि ती पहिली सुपरहिरो आहे जो अमेरिकन नाहीये.

some interesting facts about wonder women Gal Gadot

गॅलने डीसी फ्रँचायझीसह 'फास्ट अँड फ्युरियस' या सारख्या हिट फ्रँचायझींमध्येही काम केले आहे.

some interesting facts about wonder women Gal Gadot

गॅल पहिल्यांदा 2016 मध्ये आलेल्या 'Batman v Superman' चित्रपटात वंडर वुमनच्या भूमिकेत दिसली होती.

some interesting facts about wonder women Gal Gadot

गॅल गॅडोटने वयाच्या 18 व्या वर्षी मिस इस्त्रायल स्पर्धा जिंकली होती.

some interesting facts about wonder women Gal Gadot

तिने 2004 मध्ये मिस युनिव्हर्समध्ये गॅल गॅडॉटने भाग घेतला होता.

some interesting facts about wonder women Gal Gadot

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री गॅल इस्रायली सैन्यत देखील राहिली आहे, तिने दोन वर्षे सैन्यात सेवा केली.

some interesting facts about wonder women Gal Gadot

गॅल गॅडोटचा विवाह रिअल इस्टेट डेव्हलपर यारॉन वर्सानोशी 2008 मध्ये झाला आहे.

some interesting facts about wonder women Gal Gadot

विश्वास बसणार नाही पण गॅल गॅडोट तीन ही तीन मुलांची आहे आहे. पण तिच्या सौंदर्यात किंचीतही फरक पडलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

some interesting facts about wonder women Gal Gadot