सकाळ डिजिटल टीम
भारतात अशा बऱ्याच जागा आहेत जिथे भारतीयांनाच बंदी आहे. विशेष म्हणजे तिथले मालक भारतीयच असले तरी फक्त परदेशी नागरिकांना प्रवेश मिळतो.
Red Lollipop Hostel, Chennai - शहराच्या मधोमध असणाऱ्या या होस्टेलमध्ये फक्त परदेशी लोकांनाच प्रवेश आहे.
Free Kasol Café, Kasol - हिमाचल मधल्या कसोल गावात हा कॅफे आहे. इथे भारतीयांना मेन्यू कार्डसुध्दा दाखवलं जात नाही.
Uno-In Hotel, Bengaluru - या हॉटेलमध्ये फक्त जपानी लोकांना प्रवेश मिळतो.
Norbulingka café, Dharamshala - हिमाचल प्रदेशातल्या या कॅफेमध्ये पण फक्त परदेशी लोकं आणि काही खास लोकांनाच प्रवेश दिला जातो.
Foreigners Only Beaches in Goa - गोव्यात प्रत्येकाला जायला आवडतं. पण इथे काही बीचेस वर फक्त परदेशी लोक दिसतात.
North Sentinel island, Andaman - अंदमानमधला हा एक द्विप आहे जिथं फक्त आदिवासी राहतात. इतर कोणालाही तिथं जाण्यास परवानगी नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.