अन् भावूक झाला सोनू सूद

Chinmay Jagtap

अभिनेता सोनू सूदने गेल्या काही दिवसांपासून खुप काही शेय़र करत आहे,.

Sonu Sood | sakal

अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एका चाहत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक खास गोष्ट शेअर केली.

Sonu Sood | sakal

या सगळ्या कृत्याने सोनू अगदीच भावूक झाला

Sonu Sood | sakal

त्याने हा सगळा किस्सा सोशल मीडिया वर शेयर केला आहे.

Sonu Sood | sakal

चाहत्याने त्याचा साठी लिहिलेल्या खास चिठ्ठीचा स्नॅपशॉट शेअर करून त्याला कॅप्शन दिले

Sonu Sood | sakal

"हे कोणी केले हे मला माहीत नाही पण एका रेस्टॉरंटमध्ये आमच्या रात्रीच्या जेवणाचे संपूर्ण बिल कोणीतरी दिले आणि ही गोड चिठ्ठी सोडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonu Sood | sakal