कधी वेटर तर कधी लॉटरी विकणं, असं मिळवलं नोरानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान

दिलबर-दिलबर’ आणि ‘साकी’सारख्या गाण्यांच्या रीमेकमध्ये नोरानं आपलं उत्कृष्ट नृत्यकौशल्य दाखवत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

nora fatehi struggle in bollywood

प्रचंड संघर्ष

लाखो सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये येणाऱ्यापूर्वी प्रचंड संघर्ष केला आहे

nora fatehi struggle in bollywood

लॉटरी विकण्याचं काम

नोरानं कधी वेटर तर कधी लॉटरी विकण्याचंही काम केलं आहे. 

nora fatehi struggle in bollywood

भाड्याच्या घरात राहायची नोरा

स्ट्रगलच्या काळात अभिनेत्री नोरा फतेही मुंबईमध्ये एका भाड्याच्या घरात जवळपास आठ मुलींसोबत एकत्र राहत होती

nora fatehi struggle in bollywood

nora fatehi struggle in bollywood हिंदी भाषा बोलता येत नव्हती

नोराला सुरुवातीच्या काळात हिंदी भाषा बोलता येत नव्हती आणि समजतही नव्हती

nora fatehi struggle in bollywood

विरोधाचा सामना

बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर नोराला केवळ इंडस्ट्रीमधूनच नाही तर कुटुंबीयांच्याही विरोधाचा सामना करावा लागला होता.

nora fatehi struggle in bollywood

डान्स स्टाईलमुळे बॉलिवूडमध्ये ओळख

नोराला तिच्या डान्स स्टाईलमुळे बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nora fatehi struggle in bollywood