कधी ग्लॅमरस तर कधी पारंपारिक, मोनालिसाचा हा लूक कदाचित तुम्ही याआधी पाहिला नसेल

Anuradha Vipat

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा प्रत्येक रूपात सुंदर दिसते. सोशल मीडियावर ती दररोज तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावत असते.

Mona Lisa

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे ज्यामध्ये तिचा क्यूटनेस पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Mona Lisa

चाहत्यांना आश्चर्यचकित

मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दररोज​​मोनालिसा तिच्या आकर्षक आणि ग्लॅमरस अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे.

Mona Lisa

ग्लॅमरस आणि पारंपारिक शैली

मोनालिसाची ग्लॅमरस आणि पारंपारिक शैली तुम्ही याआधीच पाहिली असेल पण तिला या रूपात तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

Mona Lisa

हॉटनेस आणि फिटनेसचे कौतुक

मोनालिसाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे चाहते तिच्या हॉटनेस आणि फिटनेसचे कौतुक करताना थकत नाहीत.

Mona Lisa

तिची स्तुती करताना

तिची स्तुती करताना एका यूजरने लिहिले की, डेंजरस लुक. तर दुसर्‍याने खूप सुंदर दिसते असे लिहिले आहे.

Mona Lisa

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Razak Khan