मुंबईत घर असलेल्या सोना डेच्या MMS चे बांगलादेश कनेक्शन

Sandip Kapde

सोशल मीडिया

सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे खळबळ उडते.

Sona Dey mms viral | esakal

MMS

नुकताच एक MMS व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये YouTuber Sona De कथितरित्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे.

Sona Dey mms viral | esakal

व्हिडिओ

वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने चिंता निर्माण केली होती.

Sona Dey mms viral | esakal

बांगलादेश

मात्र, या व्हिडीओचे युजर्स बांगलादेशशी संबंध असल्याचे सांगत आहेत.

Sona Dey mms viral | esakal

व्हायरल एमएमएस

व्हायरल एमएमएस व्हिडिओवर सोना डे म्हणाली, 'हा व्हिडिओ माझा नाही. हे फक्त माझी बदनामी करण्यासाठी रचले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला बांगलादेशमधील आहे.

Sona Dey mms viral | esakal

गुगल

हा एमएमएस व्हिडिओ माझ्या नावाने खोटा पसरवला जात आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये एक हिरव्या आणि लाल रंगाचा सिलेंडर दिसत आहे, मी गुगल केले आहे की बांगलादेशात असे सिलिंडर उपलब्ध आहेत.

Sona Dey mms viral | esakal

बांगलादेशी तरुणी

त्यामुळे साहजिकच हा व्हिडिओ बांगलादेशी तरुणीचा आहे. या व्हिडिओकडे दुर्लक्ष करा, याला फेक न्यूज समजा.

Sona Dey mms viral | esakal

सोना

सोनाने दावा केला आहे की अशा व्हिडिओंचा उद्देश तिच्या प्रतिमेला हानी पोहोचवणे आहे.

Sona Dey mms viral | esakal

इंटरनेट

सोना डेचा व्हायरल झालेला व्हिडिओ संपूर्ण इंटरनेटवर सर्च केला जात आहे. इंस्टाग्रामवर आणि अगदी X प्लॅटफॉर्मवरही लोक याचा शोध घेत आहेत.

Sona Dey mms viral | esakal

यूट्यूबर

सोना डे ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर आहे. सोना डेचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Sona Dey mms viral | esakal

प्रियकर

सोना डे चर्चेत आली जेव्हा तिचा प्रियकर मुकलने तिला एका डान्स शोमध्ये प्रपोज केले.

Sona Dey mms viral | esakal

डान्स व्हिडिओ

सोना डे तिच्या डान्स व्हिडिओ आणि व्लॉगसाठी ओळखली जाते.

Sona Dey mms viral | esakal

इन्स्टाग्राम

सोना आणि तिचा बॉयफ्रेंड मुकल इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्या डान्समुळे चर्चेत राहतात.

Sona Dey mms viral | esakal

मुंबई

सोना आणि मुकल यांनीही लहान वयातच मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर घेतले आहे.

Sona Dey mms viral | esakal

अभिनेत्री सुंबुल तौकीर खासगी आयुष्यामुळे चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sona Dey mms viral | esakal
येथे क्लिक करा