सोनाक्षीचा इंडो वेस्टर्न लूक चाहत्यांना घालतोय भुरळ!

Vaishali Patil

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजेच सोनाक्षी सिन्हाला ओळखीची गरज नाही.

सोनाक्षीने अनेक अप्रतिम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे बरेच चित्रपट सुपरहिट झाले.

Honey Singh Superstar Sonakshi Sinha's latest release '‘Kalaastar’' song viral | Esakal

सोनाक्षी सिन्हाने अल्पावधितच इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Sonakshi Sinha

सोनाक्षी सोशल मिडियावर सक्रिय असते.

Sonakshi Sinha | Esakal

आता सोनाक्षीने तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत ज्यात तिने ब्लॅक सिक्विन स्कर्ट असलेली मॉडर्न ट्विस्ट काळी साडी परिधान केली आहे.

Sonakshi Sinha dazzle in black sequin saree but with a twist

मात्र तिचा वेस्टर्न आउटफिट हा साडीसारखा दिसत आहे.

Sonakshi Sinha dazzle in black sequin saree but with a twist

सोनाक्षीने या आउटफिटसोबत स्मोकी आय आणि न्यूड मेकअप केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonakshi Sinha dazzle in black sequin saree but with a twist