Sonakshi Sinha: सोनाक्षीची ब्युटी तुम्हाला करेल घायाळ

रुपेश नामदास

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | esakal

या फोटोमध्ये तिची स्टाइल आणि स्वॅग पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Sonakshi Sinha | esakal

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर सोडली आहे.

Sonakshi Sinha | esakal

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिने तिच्या सिझलिंग स्टाईल आणि स्टायलिश लुकने देखील बरेच लक्ष वेधले आहे.

Sonakshi Sinha | esakal

सोनाक्षीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.

Sonakshi Sinha | esakal

अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.

Sonakshi Sinha | esakal

सोनाक्षीनं भुज चित्रपटात अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर केली होती.

Sonakshi Sinha | esakal

न्स्टाग्रामवर सोनाक्षीचा नवा अवतार अनेकदा पाहायला मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonakshi Sinha | esakal