सोनाक्षीचं चाललयं तरी काय? Sonakshi Sinha

Vaishali Patil

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी स्वत:ला फिट केले आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षी

यात सोनाक्षीचाही सामावेश होतो.

Sonakshi Sinha

पदार्पण

तिने सलमानच्या दंबग चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Sonakshi Sinha

फिट

यापुर्वी तिने स्वत:ला फिट केले.

Sonakshi Sinha

बॉलीवूड

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये असलेल्या सोनाक्षीच्या चित्रपटांना मोठा चाहतावर्ग मिळाला आहे. 

Sonakshi Sinha

सोनाक्षी आणि अक्षय

सोनाक्षी आणि अक्षय ही हिट जोडी आहे. आता पुन्हा ही जोडी एकत्र येणार आहे.

Sonakshi Sinha

'बडे मियाँ छोटे मियाँ'

सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

Sonakshi Sinha

चित्रपट

अक्षय आणि सोनाक्षी याआधी 'राउडी राठौर', 'जोकर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' आणि 'मिशन मंगल' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonakshi Sinha | Esakal