वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या वाढदिवसानिमित्त सोनाक्षीने लिहिली एक प्रेमळ पोस्ट, म्हणाली...

Anuradha Vipat

आवडत्या स्टारला शुभेच्छा

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज त्यांचा ७७ वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी चाहते त्यांच्या आवडत्या स्टारला अनेक शुभेच्छा देत आहेत.

Shatrughan Sinha's birthday

वाढदिवसाच्या शुभेच्छा

शत्रुघ्न सिन्हाची लाडकी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही तिच्या लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Shatrughan Sinha's birthday

प्रेमाने भरलेली पोस्ट

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शत्रुघ्न सिन्हासोबतचे फोटो शेअर करून प्रेमाने भरलेली पोस्ट लिहिली आहे.

Shatrughan Sinha's birthday

खास दिवशी पोस्ट शेअर

तिने लिहिले आहे की राजांच्या राजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा...लव्ह यू पापा." सोनाक्षी व्यतिरिक्त तिचा भाऊ लवनेही वडिलांच्या खास दिवशी एक पोस्ट शेअर केली आहे.

Shatrughan Sinha's birthday

100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम

या अभिनेत्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shatrughan Sinha's birthday

चित्रपटसृष्टीत योगदान

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

Shatrughan Sinha's birthday

यांसारख्या चित्रपटांमध्ये काम

'कालीचरण', 'दोस्ताना', 'खुदगर्ज' यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shatrughan Sinha's birthday