Sonal Chauhan : इम्रान हाश्मीची हिरोईन 'सोनल' आहे कुठं?

युगंधर ताजणे

२००८ मध्ये सोनल चौहानचा इम्रान हाश्मी सोबत जन्नत नावाचा चित्रपट आला होता. त्यातून ती लोकप्रिय झाली होती.

Sonal Chauhan Jannat Actress

जन्नत नंतर सोनल फारशी कुठे चमकली नाही. त्या चित्रपटानं तिला प्रचंड लोकप्रियता दिली खरी पण बॉलीवूडमध्ये तिच्या वाट्याला मोठे प्रोजेक्ट आले नाहीत.

Sonal Chauhan Jannat Actress

सोनलची ओळख इम्रान हाश्मीची जन्नतमधील अभिनेत्री अशीच राहिली. सध्या ती सोशल मीडियावर लोकप्रिय असल्याचे दिसते.

Sonal Chauhan Jannat Actress

सोनलच्या इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांची पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे.

Sonal Chauhan Jannat Actress

सोशल मीडियावर सोनल लोकप्रिय आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Sonal Chauhan Jannat Actress

आपली हटके स्टाईल आणि सौंदर्य यामुळे सोनल नेहमीच चाहत्यांच्या कौतुकाचा विषय राहिली आहे.

Sonal Chauhan Jannat Actress

आगामी काळात सोनल ही मोठ्या प्रोजेक्टमध्ये चमकणार असल्याची माहिती आहे.

Sonal Chauhan Jannat Actress

सोनलला इंस्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ५ मिलिनयपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonal Chauhan Jannat Actress