Sonalee Kulkarni: 'तुला पाहिलं..आता सगळं शुभच..अक्षय तृतिया संपन्न..'

प्रणाली मोरे

सोनाली कुलकर्णीनं अक्षय तृतियेच्या शुभेच्छा देत काही फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Esakal

नाकात नथ आणि पारंपरिक आभूषणचा साज करत सोनालीनं काढलेल्या फोटोंवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीनं केलेला पारंपरिक पेहराव तिच्यावर भलताच खुलून दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीनं हे फोटोशूट देखील जैसलमेरमध्ये केल्याचे दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

दुसऱ्या राज्यात जाऊनही आपली मराठी परंपरा मुलगी विसरली नाही अशा शब्दात तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनाली या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

गेल्या काही दिवसांपासून सोनालीनं राजस्थानातील स्पेशल फोटोशूट शेअर करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. अर्थात चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Esakal