Sonalee Kulkarni: 'अगं किती ते फोटो वेड..आम्हाला तुझा छंद लागेल..'

प्रणाली मोरे

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी नुसता धुमाकूळ घातला आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनाली या ड्रेसमधील नवनवीन पोझेस फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीनं हे फोटोशूट ती जैसलमेरला गेली असताना केलं आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीचा नो मेकअप लूकही फोटोंमध्ये उठून दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीच्या या फोटोवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहिलं आहे की, 'अगं किती ते वेड फोटोचं..तुझा छंद लागेल आता..'

Sonalee Kulkarni | Esakal

सोनाली तिच्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरील या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Esakal