तुर्कीच्या गुहेत अप्सरेचं खास फोटोशूट; ब्लॅक हॅट अन् गाऊननं पाडली भुरळ : Sonalee Kulkarni

Amit Ujagare (अमित उजागरे)

सोनाली कुलकर्णी सध्या मध्य पूर्व आशियात आपला क्वालिटी टाईम मजेत घालवत आहे.

Sonalee Kulkarni

सध्या ती तुर्कीमध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहे.

Sonalee Kulkarni

ब्लॅक हॅट आणि ब्लॅक गाऊनमध्ये तीनं एका नैसर्गिक गुहेत फोटोसेशन केलं आहे.

Sonalee Kulkarni

या जगप्रसिद्ध गुहेतील तिचे फोटो खरंच बघण्यासारखे आहेत.

Sonalee Kulkarni

तत्पूर्वी आदल्या दिवशी सोनालीनं Cappadocia इथं भेट दिली.

Sonalee Kulkarni

Cappadocia फोटोशूटसाठी खूप लोकप्रिय आहे. जगभरातून लोक इथे येतात.

Sonalee Kulkarni

हॉट एअर बलूनमध्ये आवकाश विहार करण्यासाठी पर्यटकांची इथं गर्दी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni