Sonalee's Saree : सोनालीच्या साड्यांनी बायकांना लावलं वेड, बघा फोटो

साक्षी राऊत

वेस्टर्न साडी

सोनालीचे साडी कलेक्शन कायम हटके असते.

Sonalee Kulkarni Saree Collection

लेस्ड साडी

सोनालीचं सौंदर्य अगदी लेसच्या प्रिंटेज साडीतसुद्धा उठून दिसते.

Sonalee Kulkarni Saree Collection

काठांची साडी

काठांची साडी पारंपारीक कार्यक्रमातं अगदी देखणी दिसते.

Sonalee Kulkarni Saree Collection

काळी साडी

गोल्डन दागिन्यांमधे काळी साडी आकर्षक वाटते. सोनालीकडे बायकांना आवडणाऱ्या सगळ्याच साड्यांचे कलेक्शन आहे.

Sonalee Kulkarni Saree Collection

तिच्या साड्यांवर बायका फिदा

सोनालीच्या हटके साड्यांवर बायका कायम फिदा असतात.

Sonalee Kulkarni Saree Collection

ऑर्गेंजा साडी

ऑर्गेंजा साडी ही सुळसुळी असते. अंगावर मात्र ही साडी फारच उठून दिसते.

Sonalee Kulkarni Saree Collection

सोनालीच्या काठापदराच्या साड्या तर फारच भारी असतात. बघात क्षणी बायकांना अगदी सोनालीच्या साडीसारखीच साडी घ्यायची असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Saree Collection