Sonalee Kulkarni: 'अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली..'

प्रणाली मोरे

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सध्या सोशल मीडियावर सोनालीच्याच फोटोंची हवा आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीची टर्की टूर..

सोनाली गेल्या काही दिवसांपासून टर्कीमध्ये मुक्काम ठोकून आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीच्या फोटोंवर खिळल्या नजरा..

टर्कीमधील वेगवेगळ्या ठिकाणांचे फोटो ती शेअर करताना दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनाली अन् हॉट एअर बलून..

टर्कीमधील कॅपाडोशिया जे हॉट एअर बलूनसाठी प्रसिद्ध आहे,तिथले काही फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Esakal

ब्लॅक गाऊनमध्ये खुललं सोनालीचं सौंदर्य..

डोक्यात हॅट अन् ब्लॅक गाऊनमध्ये सोनालीचा थाट काही औरच आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोनालीचा व्हॅकेशन मूड..

सोनालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Esakal

सोशल मीडियावर व्हायरल सोनालीची टर्की टूर..

सोनाली तिच्या या टर्की टूरमुळे भलतीच चर्चेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Esakal