Sonali Bendre: चाफ्याचं फुल तू...

सकाळ डिजिटल टीम

त्वचेला तरुण ठेवण्यासाठी सोनाली करते हा उपाय

Sonali Bendre | Sakal

वयाच्या अठ्ठेचाळीशीतही सोनाली अगदी सुंदर आणि फिट आहे. अनेकजण तिच्याकडे बघून तिच्या तारुण्याचं सीक्रेट काय विचारतात.

Sonali Bendre | Sakal

सोनाली बेंद्रेची स्किन फार सेंसिटीव्ह आहे.

Sonali Bendre | Sakal

सोनाली बेंद्रे चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप लावते.

Sonali Bendre | Sakal

सोनाली बेंद्रे सकाळी सकाळी सगळ्यात आधी नॉन मॉश्चरायझिंग फेसवॉशने चेहरा क्लिन करते.

Sonali Bendre | Sakal

स्किनसाठी सोनाली डेली डाएटमध्ये एक मुठ अक्रोड सॅलेट आणि हिरव्या भाज्या खाते.

Sonali Bendre | Sakal

प्रत्येक दोन तासांनी सोनाली काही तरी हेल्दी खात असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Bendre | Sakal