Sonali Bendre : सौंदर्यचं असं आहे की वयचं समजत नाही किती आहे ते...

Anuradha Vipat

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक

Sonali Bendre

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sonali Bendre

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सोनाली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sonali Bendre

लेटेस्ट फोटो

अशातच सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sonali Bendre

फोटो वायरल

सोनालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sonali Bendre

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सोनालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sonali Bendre

हॉट लूक

या फोटोत सोनाली खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Bendre