Sonali Bendre : सोनालीचा हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम...

सकाळ डिजिटल टीम

सोनाली बेंद्रे तिच्या जबरदस्त स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते

Sonali Bendre

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sonali Bendre

सोनाली सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sonali Bendre

अशातच सोनालीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sonali Bendre

सोनालीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sonali Bendre

चाहतेही सोनालीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sonali Bendre

या फोटोत सोनाली खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Bendre