Sonali Bendre: 'रुपानं देखणी,सुपारी चिकणी..',सोनालीनं लुटली मैफील

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रे म्हणजे नव्वदीच्या दशकातली सौंदर्यवती.

Sonali Bendre | Esakal

सोनालीनं गाजवलाय नव्वदीचा काळ

सोनालीनं अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

Sonali Bendre | Esakal

डान्स शो ची परिक्षक सोनाली

सोनाली आता सिनेमात फारशी दिसत नसली तरी रिअॅलिटी शो चं परिक्षक म्हणून काम पाहते.

Sonali Bendre | Esakal

सोनालीनं कॅन्सरला हरवलं..

काही दिवसांपूर्वीच सोनालीनं कॅन्सर सारख्या रोगावर मात मिळवली आहे.

Sonali Bendre | Esakal

सोनाली सोशल मीडियाच्या प्रेमात

सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर सध्या सक्रिय पहायला मिळते.

Sonali Bendre | Esakal

सोनालीचं तगडं फॅनफॉलॉइंग

सोनालीच्या फोटोंवर चाहते फिदा असतात.

Sonali Bendre | Esakal

पन्नाशीच्या उंबरठ्यावर सोनाली..

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली सोनाली विशितल्या तरुणींना लाजवेल इतकी फिट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonali Bendre | Esakal