Sonali Bendre : सोनालीच्या साधेपणाने चाहत्यांचे हृदय जिंकले

सकाळ डिजिटल टीम

९० च्या दशकात सोनाली बेंद्रेने खूप नाव कमावले. ती त्यावेळी नंबर एकची अभिनेत्री होती.

सोनालीने कॅन्सर या आजारावर मात केली आहे.

ती सध्या कॅन्सरग्रस्तांसाठी मदत करताना दिसते.

आपल्या वेगळ्या अंदाजाने ती इतरांना प्रभावित करत असते.

ती कोणत्याही आऊटफिटमध्ये शोभून दिसते.

काळ्या साडीतील सोनाली

नुकतीच तिच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.

सोनाली बेंद्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.