निळ्या साडीत लाल गुलाब,सोनालीवर भाळले चाहते...

प्रणाली मोरे

सोनाली कुलकर्णी हे नाव केवळ मराठी,हिंदी सिनेजगतात नाही, तर आंतरराष्ट्रीय सिनेमातूनही नावाजलेलं आहे.

Esakal

सोनाली ३ नोव्हेंबर,२०२२ रोजी आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Esakal

सोनालीनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं निळ्या साडीत हॉट पोझ देत काही फोटो शेअर केले आहेत.

Esakal

सोनाली कुलकर्णीनं शेअर केलेल्या निळ्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Esakal

एका चाहत्यानं चक्क 'निळ्या साडील फुललं लाल गुलाब' अशी कमेंट सोनालीच्या या फोटोवर केलं आहे.

Esakal

सोनालीनं स्वतः हे फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं आहे,''छाप तिलक सब छीनी रे , मोसे नैना मिलईके..''

Esakal

सोनाली कुलकर्णी सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सक्रिय पहायला मिळते. तिच्या सिनेमांची चाहते औत्सुक्यानं वाट पाहत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal