'शॅार्ट अँड स्वीट' चित्रपटात लेकीसोबत झळकणार सोनालीचे आई-बाबा

Anuradha Vipat

शॅार्ट अँड स्वीट' चित्रपट

गणेश दिनकर कदम दिग्दर्शित 'शॅार्ट अँड स्वीट' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत

film 'Short and Sweet'

दोन नवोदित कलाकार

या चित्रपटात दोन नवोदित कलाकार आहेत ते म्हणजे सोनाली कुलकर्णीचे आई - बाबा

film 'Short and Sweet'

सोनालीचे आई-बाबा

पुण्यात चित्रीकरण चालू असताना सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते

film 'Short and Sweet'

सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार

सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली. या चित्रपटात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत

film 'Short and Sweet'

भावना व्यक्त

आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

film 'Short and Sweet'

आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल

सोनालीनेही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे

film 'Short and Sweet'

३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

film 'Short and Sweet'