Sonam Bajwa : हाय गर्मी...! गुलाबी ड्रेसमध्ये सोनमने वाढवला इंटरनेटचा पारा

Anuradha Vipat

पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल सोनम बाजवा

Sonam Bajwa

सोशल मीडियावर सक्रिय

सोनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sonam Bajwa

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सोनम सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sonam Bajwa

लेटेस्ट फोटो

अशातच सोनमने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sonam Bajwa

फोटो वायरल

सोनमचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sonam Bajwa

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सोनमच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sonam Bajwa

हॉट लूक

या फोटोत सोनम खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Bajwa