Sonam Kapoor : 'बॉलीवूड'ची सोनम 'हॉलीवूड'मध्ये चमकली!

युगंधर ताजणे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

Sonam Kapoor bollywood actress

सोनम यापूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी लाईमलाईटचा विषय झाली आहे.

Sonam Kapoor bollywood actress

आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल अन् फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सोनम कपूरचे नाव घेतले जाते.

Sonam Kapoor bollywood actress

तिच्या या फॅशन सेन्सचा आता जागतिक पातळीवर गौरव झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sonam Kapoor bollywood actress

यापूर्वी जगभरातील वेगवेगळ्या फॅशन महोत्सवामध्ये सोनमनं तिच्या नावाची ओळख तयार केली आहे.

Sonam Kapoor bollywood actress

आता सोनमचं नावं हे युकेच्या टॉप ४० बेस्ट ड्रेसमध्ये आलं आहे.

Sonam Kapoor bollywood actress

त्या सोहळ्यात तिच्या सह हॅरी स्टाईल्स, केट मॉस अन् केट मिडलटन हे सेलिब्रेटी देखील आहेत.

Sonam Kapoor bollywood actress

सोनम कपूर ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor bollywood actress