असा दिसतो सोनम कपूरचा १७३ कोटींचा आलिशान पॅलेस, सौंदर्य पाहून तुम्ही म्हणाल व्वा..

Anuradha Vipat

आलिशान घराची झलक

सोनम कपूरने सोशल मीडियावर दिल्लीतील तिच्या आलिशान घराची झलक दाखवली आहे.

Sonam Kapoor's luxurious palace

लंच पार्टीचे आयोजन

सोनम कपूरने तिच्या दिल्लीतील घरी एका भव्य लंच पार्टीचे आयोजन केले होते, ज्याची थीम इंडियन-मॉर्डन होती

Sonam Kapoor's luxurious palace

पोज देताना

निळ्या रंगाचे जाकीट आणि मॅचिंग स्कर्ट घातलेली, सोनम कपूर एका कन्सोल टेबलसमोर पोज देताना दिसत आहे ज्यावर नंदीची मूर्ती ठेवली आहे.

Sonam Kapoor's luxurious palace

या घराची किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या या घराची किंमत 173 कोटी रुपये आहे.

Sonam Kapoor's luxurious palace

दिल्लीशिवाय सोनमचे...

सोनम कपूरचे हे अलिशान घर दिल्लीच्या पृथ्वीराज रोडवर आहे. दिल्लीशिवाय सोनमचे मुंबई आणि लंडनमध्ये आलिशान घर आहे

Sonam Kapoor's luxurious palace

आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे अधिक चर्चेत असते.

Sonam Kapoor's luxurious palace

एंगेजमेंटनंतर क्रिती खरबंदाने शेअर केले बिकिनीमधील फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kriti Kharbanda