Sonarika Bhadoria : सोनारिका म्हणजे स्वप्नातील परम सुंदरीचं...

सकाळ डिजिटल टीम

देवों के देव महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदोरिया आज टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे

Sonarika Bhadoria

सोनारिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sonarika Bhadoria

सोनारिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Sonarika Bhadoria

अशातच सोनारिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Sonarika Bhadoria

सोनारिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sonarika Bhadoria

चाहतेही सोनारिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sonarika Bhadoria

या फोटोत सोनारिका खुपचं सुंदर दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonarika Bhadoria