पायलटच्या व्हिडिओ मधून सोनू सूदची अनोखी कहाणी

Anuradha Vipat

पायलट बनण्यास मदत

लोकांना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या सोनू सूदला जेव्हा वामसी या तरुणाने पायलट बनण्यास मदत केली तेव्हा त्याने आभार मानले होते आणि हे सोनूच्या मनाला भावून गेलं.

Sonu Sood's unique story

खास व्हिडिओ

त्याने सोनूचे आभार मानण्यासाठी हा एक खास व्हिडिओ बनवला. फतेहची तयारी करत असलेल्या अभिनेत्याने वामसीचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे

Sonu Sood's unique story

वामसीने त्याच स्वप्न पूर्ण केलं

"वैमानिक बनणे हे एक स्वप्न होते जे वामसीच्या हृदयात होत आणि स्वप्नपूर्ती झाली. आम्ही त्याचे मार्गदर्शक त्याचा आव्हानांना सामोरं जात अतुलनीय पाठिंब्याने वामसीने त्याच स्वप्न पूर्ण केलं.

Sonu Sood's unique story

तरुण भारतीयांना मदत

वामसी सारख्या तरुण भारतीयांना मदत करण्याची सोनू सूदची सतत वचनबद्धता केवळ जीवनच बदलत नाही तर इतरांच्या हृदयात आशा जागवते.

Sonu Sood's unique story

सोनू सूदच्या परोपकाराचा प्रभाव

वामसीचा स्वप्न पाहणारा ते पायलट असा प्रवास सोनू सूदच्या परोपकाराचा प्रभाव दाखवतो.

Sonu Sood's unique story

डेब्यू प्रोडक्शन

"फतेह" या त्याच्या डेब्यू प्रोडक्शनवर काम करत असताना, सोनू कोणतीही कसर सोडत नाही

Sonu Sood's unique story

स्टंट कोऑर्डिनेटरला टक्कर

अगदी हॉलिवूडच्या स्टंट कोऑर्डिनेटरला टक्कर देत फतेह बनणार असून " फतेह" ला लार्जर दॅन लाईफ सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonu Sood's unique story