Soundarya Sharma : समुद्र किनाऱ्यावर सौंदर्याच्या हॉटनेसचा तडका...

Anuradha Vipat

केमिस्ट्री

बिग बॉस -16 मध्ये  सौंदर्यानं सहभाग घेतला होता. या शोमध्ये सौंदर्या आणि साजिद यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. 

Soundarya Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

सौंदर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Soundarya Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सौंदर्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Soundarya Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच सौंदर्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Soundarya Sharma

फोटो वायरल

सौंदर्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Soundarya Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सौंदर्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Soundarya Sharma

हॉट लूक

या फोटोत सौंदर्या खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soundarya Sharma